अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
लखमिर चावला हा वॉशिंग्टनमधील जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर मधे संशोधन करणारा एक शास्त्रज्ञ आहे. शल्यक्रियेच्या वेळी वगैरे भूल देतात त्या विषयातला तो तज्ञ (anaesthesiologist) आहे. हा लखमिर एका अनोख्या विषयाबद्दल सध्या संशोधन करतो आहे. कोणत्याही मानवी शरीराचा मृत्यू होण्याआधीचे काही क्षण किंवा मिनिटे त्या शरीरात किंवा विशेषेकरून मेंदूमधे काय घडते याचा शोध तो घेतो आहे. या आपल्या संशोधनासाठी लखमिर electroencephalograph (EEG) हे मेंदूची ऍक्टिव्हिटी मोजणारे उपकरण वापरतो आहे.
आपल्या संशोधनात लखमिरला असे आढळून आले आहे की ...
पुढे वाचा. : मृत्यूपूर्वीचे काही क्षण