झाले मोकळे आकाश येथे हे वाचायला मिळाले:
डॉ. उज्ज्वला दळवींचं ‘सोनेरी धुराचा ठसका’ वाचलं. सौदी अरेबियामध्ये पंचवीस वर्षं डॉक्टर म्हणून काम करतानाचे त्यांचे अनुभव त्यांनी रोचक भाषेत मांडलेत. प्रवासी म्हणून एखाद्या देशात जाणं, आणि तिथे राहून, ‘आतले’ म्हनून तो देश अनुभवणं यात खूप फरक असतो. यापूर्वी सौदीविषयी ‘अतिरेक्यांना पैसा इकडून मिळतो’या आरोपापलिकडे काहीच ...