मुस्लिम जगत येथे हे वाचायला मिळाले:

1992 पासून या विवादास्पद स्थळासाठी अनेक सूचना, सल्ले दिले गेले आहेत. ज्यांच्यात न्यायपूर्ण आणि सत्य गोष्ट सांगण्याची हिम्मत नाही ते लोक अशा गोल-गोल गोष्टी करून स्वत:ला "अमन का फरिस्ता' सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असतात. अशा गोष्टी करणाऱ्यांचा कदाचित आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नसावा अथवा त्यांची बाजू कमकुवत असावी, म्हणूनच ते असे वेडगळ सल्ले देऊन मंदिरनिर्माणाला विरोध करण्याचा प्रयत्न करीत असतात.
काही दिवसांपूर्वी आणखी एक तकलादू तर्क दिला गेला. असे म्हटले जाऊ लागले की, इस्तंबूल येथील हागिया सोफिया चर्चच्या धर्तीवर हा प्रश्न सोडविला ...
पुढे वाचा. : प्रश्न केवळ मंदिराचा नाही तर...