माझे डोळे वा संगणक - कांहींतरी  बिघडलें. घोडागाडी दिसत नाहीं.

मग जरा आचरटपणाही केला, जे सहसा मी करत नाही:

हें मात्र पटलें नाहीं. एवढे शिष्ट होऊं नका राव. कुणाला उपद्रव वा नाराजी होत नसेल तर अशीं कृत्यें जरूर करावींत. त्यांतच मजा, गंमत, जिवंतपणा वगैरे आहे.

सुधीर कांदळकर