चवीचा अंदाज येतोय कृती वाचून.... छानच लागेल! असेच मोड आलेल्या कडधान्याचे चाटही करता येईल, नै? आणि तो फोटो इतका गोजिरवाणा आलाय ना.... अगदी हिरव्या पानांमध्ये पहुडलेली नाजूक गुलाबाची फुलं वाटत आहेत !!!