स्वतंत्र कविता लिहायची असेल तर ती प्रतिसादात लिहू नये. नवी कविता म्हणून लिहून सुपूर्त करावी.

उजवीकडच्या स्तंभात तुमच्या नावाची पाटी दिसेल. तिच्यावर टिचकी मारून उघडणाऱ्या पर्यायांमधून 'लेखन करावे' हा पर्याय निवडावा आणि नंतर 'कविता' हा प्रकार निवडावा.

कळावे.