चीप हा शब्द अरबीतून मराठीत आल्याचे मोल्सवर्थ शब्दकोशात ह्या पानावर दिसते आणि अर्थ 'चिप' असाच आहे. त्यामुळे चिप्सऐवजी चिपा म्हणायला हरकत नसावी.उदा.बटाट्याच्या चिपा, केळ्याच्या चिपा, मक्याच्या(मकेपिठाच्या?) चिपा इ.चू. भू. द्या. घ्या.