निनाद गायकवाड येथे हे वाचायला मिळाले:
नेताजी जिवंत आहेत काय ?
( टिप - पोस्ट च्या सुरवातीला दाखवलेले छायाचित्र हे नेताजिंचे सयगाव [japan] येथे घेतलेले अखेरचे उपलब्ध छायाचित्र आहे ! )नेताजी सुभाषचंद्र बोस ! त्यांची महानता शब्दात मोजणे अशक्य आहे ! याच नेताजिंवर आज अनेक पुस्तके लिहिली गेली.. पण त्यांच्या मृत्यु वर मात्र अतिशय कमी चर्चा केली गेली ! अणि दुर्दैव म्हणजे जी कही थोड़ी फार माहिती उपलब्ध आहे ती इंग्लिश व् इतर भाषांमध्ये आहे ! मराठीत फारशी माहिती उपलब्ध नाही ! म्हनुनच मी आपल्या समोर याच संदर्भातील काही माहिती उपलब्ध करून देत आहे ! नक्कीच माझी ही मेहनत वाया ...
पुढे वाचा. : नेताजी जिवंत आहेत काय ?