लेखन मस्त जमलें आहे. वाळ्याचे पडदे आणि गारा पाहाण्याचें भाग्य मुंबईकरांना अजून लाभलें नाहीं. एकदां कधींतरी काळ्या गारा पडल्या तेवढ्याच. त्याही मला पाहतां आल्या नाहींत. होड्या मात्र भरपूर सोडल्या. मनोमनीं पुन्हां त्या सोडून भजीं आणि वडे खाल्ले.
वाचल्यावर पहिल्या पावसानंतरच्या प्रसन्न, आरस्पानी, चकचकीत निसर्गासारखें प्रसन्न वाटलें. झका....स.
सुधीर कांदळकर