तुमचे कोणत्या शब्दात आभार मानावेत तेच कळेन... एवढा नेत्रदीपक शब्दसाज समोर मांडलात.. तो देखिल इतक्या खानदानी अदबशीर रीतीने... आमचे शब्द आम्हालाच अगदी फाटक्या चिरगुटाप्रमाणे वाटू लागलेत.
रुखे-रौशन के आगे शमा रखकर वो ये कहते है..
उधर जाता है देखें या इधर परवाना आता हैं....... हा दाग यांचाच शेर तुमच्या लेखालाही चपखल आहे..