पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने द संडे इंडियन वृत्तसाप्ताहिक (मराठी आवृत्ती) आणि आयआयपीएम प्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने मानबिंदू महाराष्ट्राचे यशोगाथा शंभर मराठी आयडॉल्सची हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.

आपापल्या कायर्क्षेत्रात स्वतच्या कर्तगारीने वेगळा ठसा उमटविणाऱया विविध व्यक्तींची ओळख आणि त्यांचा प्रवास यात उलगडून दाखविण्यात आला आहे. यातील सर्व व्यक्तीमत्व सगळ्यांच्या माहितीची असतीलच असे नाही. पण जीवनात आलेल्या अडचणी, अपयश आणि आपल्यातील मर्यादेवर मात करत  जीवनात केलेली यशस्वी वाटचाल अनेकांना ...
पुढे वाचा. : मानबिंदू महाराष्ट्राचे