शब्दांच्या दुनियेत येथे हे वाचायला मिळाले:
पुस्तक: झाडाझडतीलेखक:पाटील विश्वासकिंमत: 275.00प्रकाशक: राजहंस प्रकाशन प्रा.लि.पृष्ठसंख्या: 480
आज वर विश्वास पाटलांची महानायक, संभाजी अशी पुस्तक वाचली होती. झाडाझडती वाचायचे खुप दिवसांपासुन मनात होते. शेवटी गेल्या आठवड्यात वाचुन पुर्ण झाले. पुस्तक येउन इतके दिवस झालेत, तसेच इतके पुरस्कार मिळवलेत, तर अशा पुस्तकाचा परिचय आपण काय लिहायचा? हा प्रश्न मनात आलाच. तरीही जे सुचेल ते येथे देत आहे. झाडाझडती ही कथा आहे महाराष्ट्रातल्या धरणाची. धरणामुळे भरडल्या गेलेल्या ग्रामीण भागातील समाजाचे सुन्न करणारे वर्णन या कादंबरीत आहे.
या ...
पुढे वाचा. : झाडाझडती