प्रलगो,

घेणारा म्हणजे हातात घेणारा नव्हे. ज्याला पैसे द्यायचे असतात, तो.

तुमच्या व अवधूत कुलकर्णींच्या प्रतिसादांवरून असे दिसते की, भार पैसे देणाऱ्या व्यक्तीने द्यायचा असतो. म्हणजे, ला पैसे देणार आहे तर अ ने भार द्यायचा असतो. 
माझा प्रश्न असाः डीडी काढण्याचे मुख्य कारण हे आहे/ असावे की, संबंधित व्यक्तीला पैसे लवकर मिळावेत. अनेकदा ला धनादेश नको असतो. तो वटायला वेळ लागतो, म्हणून तो डीडी पाठवा असे सांगतो.
 ला लवकर पैसे हवे असतील तर त्याचा भार ब ने सोसायला हवा, असे वाटते. कारण ही सेवा खास साठीच दिली जात आहे.