साईट मस्त आहे !!!
पण एक शंका :
भगवा झेंडा , तुतारी घेवून चाललेल्या मिरवणुकीत उंट ???
हत्ती समजू शकतो , घोडा समजू शकतो , पण उंट ???
माझ्या माहीती नुसार महाराष्ट्राच्या / मराठी च्या इतिहासात ,संस्कृतीत उंट सहसा आढळत नाही
हे चित्र कोणत्या तरी लग्न पत्रीके वरून तयार केले आहे की काय (का ही साईट सर्व भाषातील लेखनासाठी आहे ???) !!!