हा कितपत काम करेल ठाऊक नाही .

जर आपण ज्या साईट वर लेखन प्रकाशीत करतो तेथे राईट क्लीक डीसेबल्ड असेल तर किमान मोठ्ठ्या लेखांच्या वाङमयचौर्या वर काहीतरी आळा घालता येइल अस वाटते .

अवांतर : इतक्या गंभीर विषया वरच्या चर्चे बाबत इतके वाचक /लेखक /लोक अनुत्सुक  ? फक्त १ प्रतिक्रिया ??  आश्चर्य आहे !!!