हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

परवा पश्चिम बंगालमध्ये लाल भोपळ्याचे पिक गेल्याची बातमी वाचली. आणि कॉंग्रेस गवताची सुद्धा वाट लागली. काय बोलणार, उन्हाळ्यात असच होणार! पण महाराष्ट्रात मात्र कितीही कडक उन्हाळा असला तरी कॉंग्रेसच्या गवताची वाढ जोमाने आहे. दगडांच्या देशात इतका कडक उन्हाळा, आणि त्यात पाणी नाही. जिथे आहे तिथे वीज नाही. मग कुठून भाजीपाला पिकणार? बर आता भाजीपाल्यात सुद्धा कचराच जास्त असतो.

सध्याला फ़क़्त शरदांची गवार गवत काय ते चालते. कुठेही कसेही आणि काहीही आली तरी कोणी काही बोलत नाही गवारला. ‘आय’ ची असो किंवा ‘पिल’ ची असो, सगळीकडेच गवार पाणी पिते. ...
पुढे वाचा. : आनंदी आनंद चालू आहे