चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
चारी बाजूंनी पसरलेल्या वाळवंटात प्रवास करताना तुमच्या नजरेसमोर जर एखादे आधुनिक गाव अचानक आले तर तुम्हाला काय वाटेल? चारी दिशांना जाणारे मोठे राजरस्ते, त्यांच्या बाजूला मोठमोठ्या आधुनिक इमारती हे सगळे पाहून आपण हे सगळे प्रत्यक्षात बघतो आहोत की स्वप्नात? असा विचार तुमच्या मनात नक्कीच डोकावून गेल्या शिवाय रहाणार नाही. पण या एवढ्या मोठ्या परिसरात वाहने जाताना दिसत नाहीत. लोकांची वर्दळ दिसत नाही हे बघून कोठेतरी काहीतरी विचित्र आहे अशी तुमची समजूत झाल्याशिवाय रहाणार नाही हे नक्की.
हे दृष्य तुम्हाला दिसेल चीनमधल्या इनर मंगोलिया ...
पुढे वाचा. : भुताटकीचे गाव