आजकाल बुवा बाबांची संख्या वारेमाप वाढलीय. पूर्वीची बुवाबाजी अत्याधुनिक
रूप घेऊन आलीय. बुवा, बाबा, भगत, मांत्रिक, तांत्रिक हे शब्द बदलून स्वामी,
महात्मा, गुरुजी, महाराज, सद्गुरु अशा अनेक हायटेक उपाध्यांमध्ये
रूपांतरीत झालेले दिसतात.
ऑनलाइन आसारामही आहेत ना. आणि होम्योपॅथी, रेकी ह्यावरही कुणी लिहायला हवे.