कुणीही बोलले नाही कुणाशी..
रहस्ये गाडली
गेली तळाशी..
मुजोरी फक्त
माझ्याशी कशाला?
तसा वचकून असतो तू जगाशी..
कुठे टिंबे, रिकामी ओळ होती...
कसे हे जोडले
नाते तुझ्याशी?
वा! अगदी सहज. पहिल्या ३ द्विपदी विशेष आवडल्या.
तिथे ढीगभर कंटाळा असावा..
ही ओळ वाचताना अडखळलो