मानस, या गज़लचा अंदाज असा नाही. प्रेयसीनि प्रियकराला पाठवलेल्या पत्रात एक नवा सलाम आहे आणि ही प्रियकराची व्यथा आहे. या अर्थानी ही गज़ल पुन्हा म्हणून बघ.

संजय