महेश , तुमचा मुद्दा बरोबर आहे. मी बोलीभाषेचा आधार घेऊन / कल्पना सुटू नये म्हणून तशी तडजोड केलीः)
तुमच्या सुचवणीमुळे अर्थ तसाच राहतो आहे हे नक्की.