सुरुवात केली वात्सल्याच्या धाग्यानेधागा होता फार उबदार आणि मुलायमम्हटलं छान आहे हा धागाधाग्याने ह्या विण राहील कायममग घेतला मैत्रीचा धागाम्हणता म्हणता बऱ्याच भरल्या जागा ... व्वा, लिहीत राहावे - शुभेच्छा !