मौनात काल माझ्या हुकुमी आवाज होता ,
मौनात आज माझ्या एक आर्त हाक आहे.

गात्रे गलित झाली   थकल्यात जाणीवाही,
वेड्या मनास तरी का मोहाची साथ आहे.                   .. हे आवडले, पुढील रचनेसाठी शुभेच्छा !