माझ्या प्रतिसादातील चूक लक्षात आली होती. कंबख्त हे पाळण्यातले नांव, इश्क हे आडनांव व जो हे टोपणनांव हे स्पष्टीकरण पुरेसे ठरावे.
संदर्भः 'कंबख्त इश्क है जो'
(यावर आधारित दुसरा पीजे म्हणजे वोचे पिताश्री सचिन तेंडुलकर, ते कसे काय? तर सारा जहाँ है वो. म्हणजे वो=सारा, आणि साराचे वडील सचिन)