भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:
संस्कृत भाषेशी आलेला संबंध १० वी नंतर तुटलाच, काय माहित का पण संस्कृत शिकायला मजा यायची त्या सुभाषितमाला, ते संस्कृतमधले उतारे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्याकरण. देव (पु.), माला (स्त्री.) आणि वन (नपु.) हे आठवीत शिकलेले शब्द माझे अजुनही पाठ आहेत तसेच काही सुभाषिते अजुनसुद्धा तोंडपाठ आहेत अर्थासकट. संस्कृत हा विषय घेण्याचे साधे कारण म्हणजे संस्कृत हा scoring विषय आहे थोड्या फ़ार अभ्यास आणि पाठांतराने संस्कृतमध्ये ९० मार्क्स मिळवणे फ़ारसे कठिण नाहीये, पण आपल्याकडे संस्कृतला एखाद्या foreign language सारखे treat करतात, असो तो ...
पुढे वाचा. : विषय:- संस्कृत