पारिभाषिक शब्दकोशांत कोऑर्डिनेट्स साठी निर्देशक हा शब्द सुचवलेला दिसतो. (येथे पाहावे.)

पारिभाषिक शब्दांना प्रतिशब्द शोधण्यासाठी  ह्या सुविधेचा वापर करून पाहावा (सध्या प्रायोगिक).