'सारा' जेथे आहे तेथे 'वो' यावरून वो=सारा नसून वो ही साराची 'जेथे जाते
तेथे तू माझी सांगाती' छापाची सोबतीण असावी असे वाटते.
अहो एवढा द्राविडी प्राणायाम करायची गरज नाही. जहाँ हे साराचे दुसरे नांव* आहे असे गृहीत धरल्यास प्रश्न बरोबर सुटतो. म्हणजे वो = सारा जहाँ, म्हणून वो = सारा.
*उदा. जॉर्ज वॉकर बुश, सू एलन मिश्की किंवा एलेन मरि बेनेस यांमध्ये एकाच व्यक्तीची दोन नांवे आहेत त्याप्रमाणेच हे घ्यावे. कदाचित सारा हे सचिनचे आवडते नांव असावे व जहाँ हे अंजलीचे. अर्थात हा सगळा कयास आहे.
या कयासामागचा संदर्भ.
(आता पुरे)