खुप छान वर्णन... ईजिप्त ला जाउन आल्यासारखे वाटले क्षणभर...  अजून काही भाग आहेत का ? असतील तर लवकर पाठवा म्हणजे वाचनाचा आस्वाद घेता येईल.... अर्थात पुढिल लेखनाला शुभेच्छा !!