तसं नाही.. इथे कंपनी मध्ये ४ -६ मराठी लोक एकत्र आले की लगेच चर्चा सुरू होते. नाकावर टिच्चून हे फक्त आम्ही इकडच्या लोकांच्या कमेंट कडे दुर्लक्ष करून करत असलेल्या उपक्रमांबाबत वापरले आहे. यावर चर्चा करुच..

कळावे. लोभ असावा..

आपला (ही),

कंदी पेढा.