टग्या ,अगदी बरोबर !!
नाकावर टिच्चून वगैरे काही नाही , मराठी माणुस आपलं सहज येता जाता जमलं म्हणून स्नेहसंमेलनात्मक
किंवा सांस्कृतिक कार्यक्रम करणे वगैरे करत असतो . त्यात काही खास कर्तृत्व नाही !!
( सदाशिवरावभाउं नंतर " दिल्लीकराच्या नाकावर टिच्चून" काही करेल असा कोणी निपजलाच नाही !! )
पण बिहारी लोक छट पुजेला मुंबैतल्या समुद्रकिनाऱ्यावर जो गोंधळ घालतात तो मात्र नक्की " मुंबैकराच्या नाकावर टिच्चून " असतो हे नक्की !