पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

एखादी व्यक्ती किंवा संस्थेच्या आयुष्यात पंचाहत्तरी अर्थात अमृतमहोत्सव साजरा करणे हा एक आनंदसोहळा असतो. त्या निमित्ताने खास समारंभ आयोजित करण्यात येतो. पंचाहत्तर वर्षांनतरही एखादे पुस्तक बाजारात विकले जात असेल, त्या पुस्तकाच्या चार लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली असेल तर ते पुस्तक प्रकाशित करणाऱ्या प्रकाशन संस्थेसाठीही गौरवाची गोष्ट आहे. मात्र साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाला अमृतमहोत्सवी वर्षांत हे भाग्य लाभलेले नाही. हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या ‘पुणे विद्यार्थी गृह’ या संस्थेने या निमित्ताने कोणतेही विशेष कार्यक्रम किंवा ...
पुढे वाचा. : श्यामची आई उपेक्षित