खरंच माझ्या लाडक्या पुण्याची बाजू तुम्ही अगदी सुंदर पणे मांडली आहे. त्या पोरिंना पुण्याच्या पेठा अन् तुळशीबाग दाखवा मग त्या ताळ्यावर येतील. असाच पुण्याबद्दल अभिमान बाळगा.