दुजेविण संवादु येथे हे वाचायला मिळाले:

एखादे स्वप्न घेऊन प्रवास सुरू केला की मग वाट दिसायला लागते. पण स्वप्न काही सहजासहजी पडत नाहीत. किंबहुना स्वप्न पडायला देखील काही घटना कारणीभूत ठरू शकतात. आता एका मोठ्या व्यवस्थापकाला भेटलो तर त्याने आपल्या स्वप्नाची कथा समोर मांडली.

त्याने प्रथम एका कामगाराची नोकरी धरली. मग त्याचा वकूब बघून लवकरच त्या विभागाच्या सुपरवायजरच्या जागेवर पदोन्नती मिळाली. याने मग रोज जास्त वेळ थांबून इतर विभागातली कामे शिकून घेतली. बरोबरीचे सुपरवायजर अर्थात वयाने व अनुभवाने मोठे होते. त्यांनी याला पूर्ण सहकार्य दिले. मग एक ...
पुढे वाचा. : स्वप्न