माधवराव,

 

अजूनही अनेक जण १८५७ च्या स्वातंत्र्यसमराला 'बंड' असेच म्हणतात. दोष त्यांचा नाही. जे शिकवले गेले ते लक्षात राहीले. अशा लेखनामुळे काही वाचकांना तरी सत्याची ओळख होइल. इन्ग्रजांनी तर या लढ्याला केवळ धर्मभावना आणि किरकोळ असंतोषातून उद्भवलेले आणि चिरडले गेलेले एक बंड असेच रूप दिले.