फार छान लेख. खूप आवडला.

'सुंदर मी होणार... 'संदर्भात आणि आरती प्रभूंसंदर्भात तुम्ही द. वि. तेंडुलकरांचे (प्रफुल्लदत्त) काही उल्लेख पंधरवड्यापूर्वी केले होतेच; आज त्यांचे व्यक्तिचित्र सविस्तर वाचायलाही दिलेत... मनापासून धन्यवाद.