ज्या देशातील लोक आपले सरकार घराणेशाहीच्या आधारावर निवडतात, भ्रष्ट नेतांच्या कारभाराकडे व भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करून त्यांनाच पुन्हा निवडून देतात, मुलींना गर्भातच मारतात आणि संस्कार - परंपरांच्या नावाखाली अनिष्ट प्रथा जोपासतात त्या देशातील नागरिकांकडून डोळस, विज्ञाननिष्ठ व अंधश्रद्धामुक्त दृष्टीकोनाची अपेक्षा करणे फारच हास्यास्पद आहे असे नाही का वाटत तुम्हाला? आणि अश्या व्यवस्थेत तर मानसिक आधारासाठी मग लागतेच ना गरज कोणत्या न कोणत्या टेकूची....