आसल जर का माया तुझ्या नजरेंन
बघ दिसलं तुला प्रत्येक प्राण्यांन गाय
अन समद्या जगांन माय
...
ही मानसं म्हनजे ऊंच वारलेली झारं
मोठ्या झाराखाली छोट्या रोपाच व्हईल मातेरं
..
फुकाट मरशील,
तुझ्यातल्या मानुसकीला आग लावायला
समदा गाव येईल .... हे विशेष, प्रभावी लिहिलंत .