चौकसराव,
बऱ्याच दिवसांनी गांठ पडली. आमच्या डोक्यातही असा चालण्याचा किडा कधीकधी वळवळत असतो. चांगले बूट असतील तर मजा येते. नेहेमीप्रमाणेच जिवंत अनुभव.