अगदी सहमत,स्मरणाआडचे काही कवी ह्या मालिकेच्या निमित्ताने आठवले जात आहेत तर काहींची ओळख होते आहे. दर वेळी प्रातिसाद देत नसले तरी मालिका वाचते आहेच.स्वाती