माधव,

खुपच छान आणि कालोचित अशी लेखमाला प्रसिध्द केल्याबद्दल अभिनंदन.

थोडा समारोप बाकी आहे असे वाटते. अश्या थोर लोकांचे कार्य हे यश आणि अपयश याही पलीकडे असते. भारतीय आझाद सेनेला सुध्दा या क्षत्राणी कडून प्रेरणा मिळाली होती असा उल्लेख आहे.
आजही राणी लक्ष्मीबाई या भारताच्या तरूणांचे प्रेरणास्थान आहे असे माझे मत आहे.

बाकी तुम्ही बरेच परिश्रम घेतले ते सार्थकी लागले असे मी या पानावर नमुद करतो.

पद्म.