वा प्रदीपराव, सुंदर गझल! 

विसरून कधीचा स्वतःसही गेलो मी...
- अद्याप कुठे पण तुला विसरता आले?

सारीच रीत ही चुकली सांगायाची...
- हे भान कहाणी सरता-सरता आले!

वा! 

आपला 
(चाहता) प्रवासी