साधासाही विषय असला आणि त्याला कसदार लेखणी मिळाली की मग त्यात 'आशय केवढा आढळे! ' असे होते. सलाम चौकसराव!
सकाळचेच काहीतरी जमवायला हवे होते. त्यानुसार तीनपाच वेळेला गेलो. पण ज्यांना टाळण्यासाठी मी पृथ्वी सोडून चंद्र गाठला असता अशी माणसे तिथे भेटल्यावर टेकडी आपली नव्हे हे ध्यानात आले.
अगदीच सलील कुलकर्णी छाप संगीत सोडले तर बाकी यच्चयावत संगीतप्रकार माझ्या संगणकावर आणि तिथून भ्रमणध्वनीवर सुखाने नांदत असतात.
इथे तर तुमचा आमच शेकहॅन्डच!
संगीताची आवड भिन्न असली तरी मोबाईलवरची गाणी ऐकत चालणे म्हणजे स्वर्गसुखच हो!
लेख फार आवडला.