वा मिलिंदपंत!

सुंदर गझल. 
अताशा वास मृदगंधासही का वेगळा येतो?
कशी झाली कळेना आज परकी... आपली माती

वा! हासिल-ए-गजल! वा!

कशाला भांडलो मांडून तेव्हा गणित इंचांचे?
अखेरी श्रांत देहाने कितीशी व्यापली माती?

वा वा!

असे दुष्काळ पण ओली कशी शेतातली माती?
नभाला आटलेले पाहुनी पाणावली माती

प्रश्न मार्मिक आहे आणि उत्तर छान दिले आहे! 

आपला
(वाचक) प्रवासी