'कोर्स' साठी पाठ्यक्रम हा रूढ शब्द असताना वेगळा प्रतिशब्द शोधण्याचे/योजण्याचे प्रयोजन काय असावे? कृपया पाहा : शिक्षणशास्त्रकोशातील 'कोर्स'संबंधी संदर्भ