संदर्भ वाचला. माझ्या मनात गोंधळ उडाला आहे. कोर्सला मराठीत अभ्यासक्रम असा शब्द आजवर मी जिथे-तिथे वापरत आलो आहे. सिलॅबसला मात्र पाठ्यक्रम असा शब्द वापरला आहे. दोन्न्हीबाबत काहीही आव्हान निर्माण झालेले नाही. मात्र आता येथील संदर्भ पाहता या दोन्हीच्या अर्थातील भेद आता शिक्षणशास्त्राच्या संदर्भातच समजून घ्यायचा आहे. कृपया (एकट्या महेश यांनीच नव्हे तर इतर कोणीही) स्पष्टीकरण करावे.