शब्द रुढ जरी असले तरी मला स्वत:ला थोडे अशा शब्दांच्या बंधनापासून बाजूला व्हावेसे वाटले. म्हणूनच मी लेखाच्या सुरुवातीलाच एक टिप्पणी केली आहे. व असे शब्द ह्या लेखापुरतेच मर्यादीत आहेत असे म्हणालो आहे.