मीसुद्धा 'अभ्यासक्रम' असाच शब्द वापरत आलेलो आहे. मात्र अभ्यासक्रम म्हटले की ती विद्यार्थ्या(ला शिकण्या)साठी आणि पाठ्यक्रम म्हटले की ते शिक्षका(ला शिकवण्या)साठी आवश्यक त्या गोष्टींची यादी असा काहीसा अर्थ मनात येतो. (मात्र सिलॅबससाठीसुद्धा पाठ्यक्रम असाच शब्द सुचवलेला दिसतो.)