शब्द रुढ जरी असले तरी मला स्वत:ला थोडे अशा शब्दांच्या बंधनापासून बाजूला
व्हावेसे वाटले.
येथे केवळ पाठ्यक्रम/अभ्यासक्रम ह्या रूढ प्रतिशब्दांच्या बंधनापासून दूर व्हावेसे वाटले की 'कोर्स' ह्या शब्दाच्या बंधनापासूनच बाजूला व्हावेसे वाटले? तसे असेल तर त्याला कोर्स असे म्हणणेही उचित होणार नाही, असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.