मला त्यातील "अभ्यास" हा अर्थ टाळायचा होता. असो. 
मी ह्या लेखातील मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित करत आहे, तुमची त्याबद्दलची मते जाणून घ्यायला उत्सुक आहे.