मन उधाण वार्‍याचे... » रिसेशन..महागाई..लग्नसराई येथे हे वाचायला मिळाले:

आजकल फ्लोरवर एजेंट्स लॉगिन वाढवल्यामुळे जास्त वर्कलोड येत नाही, त्यामुळे सगळे आम्ही पाच-सहाजण मॉनिटरकडे पाठ करून गप्पा करण्यात गुंग झालो होतो..पर्फॉर्मेन्स डेटा, अपरैजल् गप्पा चालू होत्या. मागच्यावेळी आमच्या कंपनीची हालत चांगली नाही (असा कारण देऊन चांगली असताना, नॅस्डॅकचे अपडेट्स मिळत असतात मला..) म्हणून नावापुरता पगार वाढवून मिळाला होता..म्हटला आता परत असा झाला तर सोडून द्यावी नोकरी. शोधू दुसरा जॉब.

पण ते इतक सोप्प नाही हे माहीत आहे असो. हल्लीच आमच्या कंपनीचा सगळ्यांत मोठा क्लाइंट एचपी (HP) ने तब्बल २४०-२६० लॉगिन्स कमी केले ते पण ...
पुढे वाचा. : रिसेशन..महागाई..लग्नसराई